सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ जिल्हा परिषदेच्या कुंडल गटातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार - ऋषिकेश महेंद्रआप्पा लाड आणि कुंडल पंचायत समिती गणातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार- हेमा सुहासदादा पवार-पाटील यांना 'हाताचा पंजा' या चिन्हाचे बटन दाबून बहुमताने विजयी करा !